एक्स्प्लोर
Somaiya College | सोमय्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मेकर्स मेळा | ABP Majha
मुंबईच्या सोमय्या कॉलेजकडून आयोजित मेकर मेळ्यात देशभरातील मेकरर्सनं अनोखे प्रयोग सादर केले... कला, हस्तकला, इंजिनीअरिंग, विज्ञान अशा विविध विषयांचे प्रयोग या ठिकाणी सादर करण्यात आले... ज्यात विविध प्रकारचे रोबोट, इलेकट्रोनिक गाड्या,जेवण बनविण्याच्या मशीन, रस्ते सुरक्षा तसेच विविध सुरक्षाबाबत तंत्रज्ञान, पूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन फ्लाईट अशा स्लोलर पॅनल, इको सायकल, रिमोट कंट्रोल, होम लाईट्स सिस्टम अश्या विविध प्रयोगांनी विध्यार्थ्यांना आकर्षित केले. मुंबईसह देशभरातून हजारो विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींनी या मेकर मेळ्याला उपस्थिती लावली.मेकेर मेळ्यातून नव्या तंत्रज्ञान , नवे वैज्ञानिक आणि त्यातून नवे उद्योजक घडविण्यासाठी सोमय्याच्या कॅम्पसमध्ये मेकर मेळा आयोजीत केला जातो.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















