एक्स्प्लोर
Ganpati Visarjan 2022 : पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला आज निरोप, मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी
गेले पाच दिवसांपासून गणेशोत्सवाची देशभर धूम सुरू आहे. आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस. आजच्या विसर्जनासाठी मुंबई पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. समुद्रकिनारे आणि विसर्जनस्थळी पालिकेनं सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी ऑनलाईन बुकिंगदेखील करता येणार आहे. आजच्या विसर्जनाच्या निमित्तानं पालिकेचे १० हजार कर्मचारी आणि ७८६ जीवरक्षक मुंबईत तैनात असतील. समन्वय साधण्यासाठी विसर्जनस्थळी स्वागत कक्षही उभारण्यात आले आहेत.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















