एक्स्प्लोर
Ganesh Utsav सरकार घेईल तो निर्णय मान्य,गणेश मंडळांची भूमिका,मुंबई गणेशोत्सवाबाबतचा निर्णय शासनाकडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साजरा करायचा की नाही, याचा निर्णय आता शासन दरबारी सोपवण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील प्रमुख गणपती मंडळांकडून गणेशोत्सवाबाबतच्या सूचना जाणून घेतल्या. त्यामुळं आता गणेशोत्सवाबाबत सरकार जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका गणपती मंडळांनी घेतली आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















