एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2021 : लाडक्या बाप्पाची यथासांग पूजा, विधीवत गणेश पूजन 'एबीपी माझा'सोबत
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... हा एकच जयघोष सर्वत्र ऐकू येतोय. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आज आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होतंय. गणपती बाप्पाची शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा कशी करायची? प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या विधी कोणकोणत्या असतात, हे जाणून घेणार आहोत. किंबहुना एबीपी माझासोबतच तुम्ही तुमच्याही बाप्पाची पूजा करु शकता.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















