एक्स्प्लोर
Kanjurmarg Fire : मुंबईच्या कांजूरमार्गमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या 12 ते 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















