एक्स्प्लोर
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 80 कोटींचे ड्रग्ज जप्त, डीआरआयची कारवाई
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका नागरिकाला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली.आरोपीने ट्रॉली बॅगमध्ये बनलेल्या फेक कॅव्हिटीमध्ये ड्रग्ज लपवलं होतं. बिनू जॉन असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. त्याच्याकडून मुंबई DRI पथकाने 16 किलो हेरॉईन ताब्यात घेतलं आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















