एक्स्प्लोर
Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मीरा-भाईंदरमधील कार्यक्रमाला तुफान गर्दी
Dhirendra Krishna Shastri : 'बागेश्वर धाम सरकार' (Bageshwar Dham) म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Maharaj) यांचा कार्यक्रम आज मीरा-भाईंदरमध्ये होत आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पाडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















