एक्स्प्लोर
Diwali 2021 :धनत्रयोदशीनिमित्त मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये सोने खरेदीची लगबग, पाहा माझाचा खास रिपोर्ट
आजचा दिवस म्हणजे धनात्रयोदशीचा आणि दसऱ्याप्रमाणेच धनात्रयोदशीच्या दिवशी ही सोने खरेदी शुभ मानले जाते. मात्र कोरोनामुळे मागील दोन पवर्षा ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती आणि त्यामुळे व्यावसाय ठप्प झाला होता. परंतु यंदाच्या वर्षी मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी करता आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सकाळीपासूनच ग्राहकांनी सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये ही सोने खरेदीलाठी लगबग पाहायला मिळाली.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















