एक्स्प्लोर
Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत:देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. मात्र मुख्यमंत्री पदाला शोभणारी वक्तव्यं त्यांनी केली. गेल्या वर्षभरात या सरकारने काहीच साध्य केलेलं नाही. सामनाला दिलेल्या मुलाखतीत विकासावर चर्चा नाही तर फक्त धमकवण्यासाठी दिलेली वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिलेले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांच्या 'ही कसली वचनपूर्ती' या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीवरच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















