एक्स्प्लोर
Deepak Kesarkar On Teachers Photo In School: शिक्षकांची माहिती असेल तिथेच फोटो लावणार -केसरकर
राज्यातल्या शाळांमध्ये वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास विरोध होत असला तरी शिक्षकांची माहिती जिथं असते त्याच बोर्डावर फोटो लावण्यात येईल, असं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. माझे गुरुजी म्हणून शिक्षकांचे फोटो लावण्याच्या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून विरोध होत होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी तोडगा सांगितला आहे.
मुंबई
पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
आणखी पाहा





















