एक्स्प्लोर
CNG PNG Price in Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, CNG 3 रुपयांनी तर PNG 2 रुपयांनी स्वस्त
मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने एक मोठा निर्णय घेत सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 3 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवे दर आजपासून लागू झालेत. नव्या दरानुसार मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना 76 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळेल. तर पीएनजी 47 रुपयांना मिळणार.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















