एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal ED Inquiry : संजय राऊतांवरील ईडीची कारवाई ही अपेक्षीत : छगन भुजबळ
संजय राऊतांवरील ईडीची कारवाई ही अपेक्षीत होती. राष्ट्रवादीचे नेते छगण भुजबळ यांची प्रतिक्रिया दिलयं.. खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
Blog
Advertisement
Advertisement

महेश गलांडे
Opinion

















