एक्स्प्लोर

Best Bus Seat Resevration : मुंबईतील बेस्ट बसमध्येही सीट आरक्षित करता येणार ABP Majha

सीटी बस म्हटलं की लांबलचक रांगा, गर्दी आणि शहरातील वाहतूक कोंडीमुळे तासनतास उभं राहून प्रवास.. मात्र, याच बसमध्ये सीट रिझर्व्हेशन करुन निवांत प्रवास करता आला तर... आणि मुंबईतल्या बेस्ट बसच्या प्रवासाठी अशाप्रकारचं रिझर्व्हेशन करता येणं शक्य होणार आहे.. पुढील तीन महिन्यांच्या कालवधीत बेस्ट प्रशासनाकडून रिझर्व्हेशन सुविधा सुरु करता येणार आहे.. या सुविधेसाठी सध्याच्या चलो अ‍ॅपमध्ये बदल करून किंवा स्वतंत्र अ‍ॅपद्वारे आसन आरक्षित करण्याची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ आणि त्या मार्गावर आणखी किती बससेवा असतील याची माहिती मिळू शकणार आहे...या विशेष सेवेसाठी फक्त एसी बस चालवण्यात येणार आहेत. यासाठी नियोजन सुरु असून ही योजना प्रवाशांच्या वेळेची बचत करणारी ठरेल, असा दावा बेस्ट प्रशासन करीत आहे. 

 

मुंबई व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी जुलैचा दुसरा आठवडा ठरणार गेमचेंजर; 6 पैकी 5 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी जुलैचा दुसरा आठवडा ठरणार गेमचेंजर; 6 पैकी 5 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य
ABP Majha Top 10, 10 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 10 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Operation Tiger 3: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? 'ऑपरेशन टायगर 3'च्या वेगवान हालचाली ; ठाकरेंचे 10 आमदार अन् शरद पवारांचे खासदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? 'ऑपरेशन टायगर 3'च्या वेगवान हालचाली ; ठाकरेंचे 10 आमदार अन् शरद पवारांचे खासदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget