एक्स्प्लोर
Mumbai Winter : मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान, 4 ते 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. धुक्याची चादरही पसरलेली पाहायला मिळत आहे. तर मुंबईत पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
रायगड
राजकारण
सांगली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















