एक्स्प्लोर
CAA Support | नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशहितासाठी : रामदास आठवले | ABP Majha
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी वांद्रेतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया आठवले गटाकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीली आय सपोर्ट सीएए असं नाव देण्यात आलं होतं. रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले या रॅलीत सहभागी झाले होते. हा कायदा देशहितासाठी आहे. मुस्लिम किंवा अन्य कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. त्यामुळं विघातक शक्तींच्या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलंय.
मुंबई
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
आणखी पाहा






















