एक्स्प्लोर
Ashok Chavan and Amar Rajurkar : अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांच्या भाजप पक्षप्रवेशाची तयारी सुरू
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज दुपारी साडेबारा वाजता भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनं एबीपी माझाला दिलीए.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















