एक्स्प्लोर
Sanjay Raut House Decoration : संजय राऊतांना जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर राऊतांच्या बंगल्यावर लाईटिंग
खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे... पीएमएलए कोर्टानं संजय राऊ यांना जामीन दिल्यानंतर या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ईडीनं केलीए...त्यानंतर दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टानं ईडीची राऊतांच्या जामिनावरील स्थगितीची मागणी फेटाळली... दरम्यान जामिनावरील स्थगिती फेटाळल्यानंतर ईडीनं थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय ... त्यामुळे आता दुपारी साडेचार वाजता हायकोर्टात सुनावणीची शक्यता आहे... दरम्यान हायकोर्टातली सुनावणी पूर्ण होईपर्यंत संजय राऊतांना कोर्ट परिसर सोडण्यास मनाई करण्यात आलीए...
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















