एक्स्प्लोर
Mumbai : MNS Beach cleaning : प्रशासनाची इच्छाशक्ती असती तर ही वेळ आली नसती : Amit Thackeray
राज्यभर मनसेनं सागरी किनारे स्वच्छता मोहीम हाती घेतलीय. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दादर चौपाटीवर या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अभियानात किनारपट्टीवरील ४० हून अधिक किनाऱ्यांची सफाई करण्याचा मनसेचा संकल्प आहे. अमित ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी यांनी......
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















