एक्स्प्लोर
Ambernath : 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प, लशींचा साठा संपला
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पहिल्याच दिवशी 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प होतं. या तिन्ही शहरांमध्ये लशींचा साठाच उपलब्ध झाला नाही. त्यामुळं लसीकरण सुरु होऊ शकलं नाही. परिणामी लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. आज रात्री उशिरा लशींचा साठा उपलब्ध होणार असून, त्यामुळं उद्यापासून लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
करमणूक
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















