एक्स्प्लोर
Thane Crime : ठाणे बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीची फाशीची शिक्षा कायम
ठाणे कासारवडवलीमध्ये २०१३ साली झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात मात्र उच्च न्यायालयानं आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 30 सप्टेंबर 2013 रोजी घराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीला नराधम रामकीरत गौडने जवळच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला होता आणि नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या परिसरातील एका खंदकात लपवला होता. स्थानिक पोलिसांनी गौडला 30 ऑक्टोबर 2013 रोजी अटक केली आणि नंतर त्याच्याविरोधात विशेष पोक्सो कोर्टात खटला चालला. न्यायालयानंत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती जी उच्च न्यायालयानं कायम ठेवलेय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















