एक्स्प्लोर
Abdul Sattar | अब्दुल सत्तारांकडून मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, 20 मिनीटे चर्चा | ABP Majha
नाराज असलेले शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय..सुमारे 20 मिनिट सत्तार मातोश्रीत होते.. शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी, औरंगाबाद शिवसेनेतला वाद आणि कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं असलेली नाराजी यावर सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
आणखी पाहा





















