एक्स्प्लोर
आमदार Suresh Dhas आणि त्यांच्यासह 38 जणांवर दरोड्यासारखी गंभीर कलम लावण्याचे आदेश : ABP Majha
आमदार सुरेश धस आणि त्यांच्यासह 38 जणांवर 8 महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात दरोड्यासारखी गंभीर कलम लावण्याचे आदेश देण्यात आलेत.. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय...आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी चौधरी यांनी आठ महिन्यापूर्वी सुरेश धस आणि 38 जणांवर गुन्हा दाखल केला होता.. आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सुडबुद्धीनं घराची संरक्षक भिंत पाडल्याची फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती..
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















