एक्स्प्लोर

Zero Hour : सत्तेत आल्यानंतर झालेल्या चूकांना भाजप तोंड देतंय ?

Zero Hour : सत्तेत आल्यानंतर झालेल्या चूकांना भाजप तोंड देतंय ?  ह्या होत्या पारनेरच्या दौऱ्यावर अजित पवारांना मिळलेल्या छोट्या मित्राच्या शुभेच्छा... ज्या दिवसभर ट्रेण्डिंग होत्या.. पण प्रतिक्रिया आल्या त्या देवेंद्र फडणवीसांच्या काल पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर. महाविकास आघाडीविरोधात मोर्चा उघडत .. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पसरवलेल्या फेक नॅरेटिव्हचा फटका बसला, असं मान्य करत फडणवीसांनी फेक नॅरेटिव्हला सडेतोड प्रत्युत्तर द्या, विरोधकांना ठोकून काढा असं म्हटलं ... आगामी निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हे भाष्य महत्त्वाचं होतं.. यावेळी फडणवीसांनी तुफान राजकीय फटकेबाजी करत पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास देखील व्यक्त केला.. तर फडवीसांच्या याच 'ठोकून काढा' वक्तव्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते, संजय राऊतांनी जोरदार आक्षेप घेतलाय.. गृहमंत्री गुंडांची भाषा बोलत असल्याची टीका राऊतांनी केलीय.. पाहूयात.. केवळ भाजप आणि ठाकरे पक्षातच आरोप-प्रत्यारोपांची तोफ धडाडतेय असं नाही... तर कालच्या भाजप मेळाव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी पवार पक्षामध्येही जोरदार टोलवाटोलवी सुरूय.. निमित्त गृहमंत्री अमित शाहांचा शरद पवारांवर निशाणा... भाजपच्या पुण्यातील बालेवाडीच्या कार्यक्रमात बोलताना, अमित शाहांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.. मराठा आरक्षणावरून पवारांना टार्गेट करताना शाहांनी, शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षण जाते, असा टोला तर लगावला... शिवाय शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार असल्याचा आरोपही त्यांनी केला... अमित शाहांच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळेंंनी प्रत्युत्तर दिलंय.. मोदी सरकारच्या काळात पवारांना दिलेल्या पद्म विभूषण पुरस्काराचा उल्लेख करत, सुप्रिया सुळेंनी भाजपलाच उलट सवाल केलाय.. पाहूयात

महाराष्ट्र व्हिडीओ

Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
Horoscope Today 24 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget