Yugendra Pawar Baramati : युगेंद्र पवार आज शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट देणार
Yugendra Pawar Baramati : युगेंद्र पवार आज शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आज सकाशी साडेदहा वाजता बारामतीमधील शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत...शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केलंय..एकंदरीत आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. युगेंद्र पवार अजित पवारांच्या धाकट्या भावाचे चिरंजीव आहेत, अमेरिकेतून शिकून आलेले, उद्योजक आहेत. त्यांनी त्यांची वेगळी भूमिका घेतली, ते राजकारणात येणार असतील तर स्वागतच आहे. युगेंद्र पवारांच्या शरद पवार गटात सामील होण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया.





















