एक्स्प्लोर
राज्यात महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार? मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता
राज्यातील महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या 15 टक्क्यांनी वाढवण्याचा विचार असल्याची माहिती आहे. याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतं. याशिवाय मुंबई आणि उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी वीज कंपन्यांनी काय कारवाई केली याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व






















