एक्स्प्लोर
Who is Saleem Patel ? कोण आहे सलीम पटेल? नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध?
Devendra Fadnavis : तुम्ही लंवगी फटका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याप्रमाणे देवेद्र फडणवीस यानी पत्रकार परिषद घेत मलिकांबाबत मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिकांनी 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. हे सर्व पुरावे मी तपास यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची माळ लावली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत

















