एक्स्प्लोर
Washim Murder | वाशिमच्या उंबर्डा परिसरात तरुणीचा गूढ मृत्यू, जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरात एका अज्ञात तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह काल आढळून आला. रस्त्यावर कडेलाच 20 ते 25 वयोगटातील तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह गुराख्यांना आढळला.
घटनास्थळापासून काही अंतरावरच रक्ताने माखलेला दगड सापडला तर बाजूलाच झाडाच्या झुडुपात तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनास्थळाला यवतमाळच्या दारव्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंदेल तथा ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी भेट दिली.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024
Job Majha : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रमध्ये नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement