एक्स्प्लोर
वाशिमच्या विकासकामांवरुन खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद
वाशिम : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये काल झालेल्या शाब्दिक वादाचे वाशिम जिल्ह्यात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या समर्थकांनी मालेगाव शहर बंदचे आव्हान केले होते आणि आज पहाटेपासून मालेगाव शहर कडकडीत बंद करण्यात आलंय, तर दुसरीकडे शिवसेनेचे वतीने पुन्हा शहरातील दुकाने खोलण्यासाठी मोटर सायकल रैली काढण्यात आलीय. या दोन्ही पक्षाचे वादामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मालेगाव पोलीसानी चोख बंदोबस्त लावला आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement