एक्स्प्लोर
Kolhapur Ward Plannig | कोल्हापूर प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडीत बिघाडी
प्रभाग रचनेला विरोध करण्यात आला आहे. सत्तेचा वापर करून प्रभाग रचना पाडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रारूप प्रभाग रचनेचे स्वागत केले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्येच प्रारूप प्रभाग रचनेवरून फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. या प्रारूप प्रभाग रचनेनुसार कोल्हापूरमध्ये आता वीस प्रभाग आणि एक्क्याऐंशी नगरसेवक असतील. चार सदस्यीय प्रभाग आहेत. एकोणीस प्रभागांमधून प्रत्येकी चार तर शेवटच्या वीस क्रमांकाच्या प्रभागातून पाच नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. एका मतानुसार, "अधिकाधिक हा प्रभाग रचना ही व्यवस्थित झालेली आहे, नियमाने झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर महानगरपालिकेने दबाव न करता ही केलेली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे." बावडा एकत्रित केला असून, तो अर्धा कदमबडीला किंवा अर्धा रमण मायाला जोडता आला नाही. ही प्रभाग रचना नियमानुसार आणि योग्य पद्धतीने झाली आहे असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















