एक्स्प्लोर
Ratnagiri :रिफायनरीबाबत निर्णय घेण्यासाठी सात गावांचं मतदान, प्रकल्पाविरोधात धोपेश्वर ग्रामसभेचा कौल
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात रिफायनरी होणार की नाही या प्रश्नावर गावकऱ्यांनी आपला कौल दिलाय. धोपेश्वरच्या रिफायनरी बाबत आज झालेल्या मतदाना गावकऱ्यांनी रिफायनरीविरोधात आपला कौल दिलेला आहे. आज झालेल्या मतदानात 466 मतं रिफायनरी विरोधात तर 144 मतं रिफायनरीच्या समर्थनात मिळाली 23 ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. बारसू, सोलगाव, धोपेश्वर, तिठवली, पन्हळे तर्फे राजापूर, बागकाझी हुसेन, बागअब्दुल कादिर ही सहा महसूली गावं आजच्या मतदानात सभागी झाली होती. एकूण २७०० मतदार होते मात्र त्यापैकी 633 नागरिकांनी आजच्या प्रक्रियेत मतदान केलं.. आणि रिफायनरीविरोधात कौल दिला.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025
Rajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित
Rajkiya Shole on Saif Ali khan | हायटेक सुरक्षा असतानाही हल्लेखोर सैफच्या घरात शिरलाच कसा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement