एक्स्प्लोर
Voter List Scam Morcha: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोर्चा, परिस्थिती काय?
मुंबईत (Mumbai) आज मतदार याद्यांमधील (Voter Lists) कथित घोळाविरोधात विरोधी पक्षांनी विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या 'सत्याचा मोर्चा'मध्ये (Satyacha Morcha) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. 'जोपर्यंत मतदार याद्यांतील घोळ पूर्णपणे बाजूला होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका', असा स्पष्ट पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून (Fashion Street) निघून मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयाजवळ समाप्त होणार आहे, जिथे नेते कार्यकर्त्यांना संबोधित करतील. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) पुराव्यांनंतरही कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या मोर्चानंतर कोर्टात जाण्यासह पुढील रणनिती स्पष्ट केली जाईल, असेही नेत्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















