Vijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रिया
कुठल्यातरी रायटरला मुख्यमंत्री नावाचे नाटक लिहायला सांगावे लागलें, त्यात तीन फिरते रंगमंच असतात, सत्तेच्या खुर्चीची किती अस्वस्थ करते, हे दिसून येत नाही, दिल्लीची पूर्ण फौज आली तरी महाराष्ट्रात सत्ता येणार नाही, याना महाराष्ट्राचा मातीत घालण्याचा निर्णय केला आहे. On सिनेट युवकांमध्ये संभ्रम होता, युवक महाविकास आघाडी बरोबर आहे. कायम ठेवण्याचा निर्धार, सर्व स्तरातील लोकांनी निर्धार केला आहे. On निवडून आयोग राज्य पोलीस महासंचालकाची मुद्गत संपली आहे, या अधिकाऱ्यांस पदावर ठेवणे योग्य नाही, सत्ताधारी यांच्याकडून वापर होऊ नये, मुद्दतवाढ दिलेली व्यक्ती त्या पदावर नसावी. यात घोळ आहे, नियमबाह्य आहे काम नियमबाह्य, बदल्या नियम बाह्य नागपूर ग्रामीणच्य अधीक्षकांनी 100 च्या कार बदल्या केल्यात, IPS अधिकारी मिंदे झाले, हे महाराष्ट्र बघत आहे, आन बाण शान गेली आहे, ON 100 कोटीचे स्मारक शिवनगरी शिवनागरी उभारली जाईल, हे अस्मिता घालवून काय उभराचा ते उभारा, पण पुन्हा कमिशन खाऊ घालू नका, गेलेली इज्जत परत मिळवता येणार नाही... ON धर्मवीर चित्रपर डायलॉग मनोरंजन म्हणून चित्रपट पहावा, चित्रपट रियल स्टोरी नाही, त्यात शोध घेऊ नका आणि बोधही घेऊ नका..






















