एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट | 18 दिवस आधी तलाव फुटेल याची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याने शकडो संसार पाण्यात
मराठवाड्यावर आलेलं अस्मानी संकट आपण पाहिलं पण औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील आठ गावांवर सुलतानी संकट आलाय. त्याचं झालं असं हिलालपूर, कोरडगाव ग्रामपंचायतीने कोरडगाव भागात असलेला पाझर तलाव फुटेल अशी तक्रार वैजापूर तहसीलदारांकडे केली. वैजापूर तहसीलदारांनी देखील पाटबंधारे विभागाला तात्काळ दखल घेण्याच्या सूचना करत तलाव फुटला तर आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असं पत्र लिहले. मात्र, पुढे 18 दिवस यावर पाटबंधारे विभागाने कुठलेही पाऊल उचलले नाही आणि 27 तारखेच्या अतिवृष्टीत हाताला वाहून गेला. त्यामुळे आठ गावातील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झालं.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















