एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूरात रंगली सूंदर म्हैस आणि सुंदर रेडा ही अनोखी स्पर्धा
कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजमध्ये नुकतीच एक अनोखी स्पर्धा रंगली. आणि ही स्पर्धा होती रेड्यांची.. गडहिंग्लजमध्ये अर्जुन समुहाकडून सूंदर म्हैस आणि सुंदर रेडा ही अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत 200 जनावरांनी सहभाग घेतला.. पण या स्पर्धेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं हेल्मेट भोला या रेड्याने. या रेड्याच्या डोक्याची ठेवण हेल्मेट सारखी आहे... जणू या रेड्याने हेल्मेट घातलंय आहे की काय असा भास होतो. हा रेडा जाफराबादी गीर जातीचा असून अवघ्या 2 वर्षांचा आहे..
महाराष्ट्र
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
देवेंद्र फडणवीसांना भेटताच शेतकरी ढसाढसा रडला; मुख्यमंत्र्यांनी मिठीत घेतले, हात पकडून बांधावर चालले, लातूरमध्ये काय घडलं?
Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
भविष्य
राजकारण





















