एक्स्प्लोर
Ulhas Bapat On OBC Reservation : पुढच्या निवडणुकीत ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम राहील? ABP Majha
ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. परंतू हा वटहुकूमाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं आणि तसं झाल्यास न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर हा वटहुकूम टिकेल का याबद्दल शंका असल्याच कायद्याचे अभ्यासक उल्हास बापट यांनी म्हटलय. त्यामुळे राजकीय नेत्यांनी लोकांना अवास्तव आश्वासने देण्याऐवजी वस्तुस्थिती समजुन सांगावी असही उल्हास बापट म्हणालेत. त्यांच्याशी संवाद साधलाय ए बी पी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी.
महाराष्ट्र
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
आणखी पाहा






















