एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शनी शिंगणापूर येथे घेतलं दर्शन : ABP MAJHA
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शुक्रवारी शिर्डी (Shirdi) येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) मंदिराला भेट देणार आहेत. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ही माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही (Rashmi Thackeray) देखील उपस्थित होत्या .
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा





















