एक्स्प्लोर
Uddhav Thackeray On CM : मविआच्या बैठकीतून उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदे गटावर निशाणा
भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने रणनिती आखण्यास सुरुवात केलीय.. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या
सभा होणार आहेत.. राज्यभरातील महाविकास आघाडीची विराट सभा कधी आणि कुठे होणार याबाबत आज मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली.. मविआच्या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधलाय.
महाराष्ट्र
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता? बारक्या चेअरमनचा थेट खासदार ओमराजेंना सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
आणखी पाहा




















