एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Delhi Daura | उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने एकीकडे बंधू Raj Thackeray यांना सोबत घेऊन युती करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरती पुन्हा एकदा INDIA आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. बुधवारपासून तीन दिवसांच्या Delhi दौऱ्यावर असतील. ७ ऑगस्टला होणाऱ्या INDIA आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. ७ ऑगस्टला Rahul Gandhi यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनालासुद्धा उपस्थित राहतील. राष्ट्रीय स्तरावरती एकजूट कायम रहावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट Delhi दौऱ्यावर असतील. संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार आहेत. INDIA आघाडीची बैठक ७ तारखेला आहे. संध्याकाळी ७ वाजता Rahul Gandhi यांनी सगळ्यांना स्वतः फोन करून या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. माजी नेते यांच्याशी सुद्धा Rahul Gandhi यांची किमान तीन ते चार वेळा चर्चा केली आणि आग्रह केला की 'आपण Delhi मध्ये येणं आवश्यक आहे'.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
विश्व






















