एक्स्प्लोर
Uddhav Thackeray KEM Protest : ठाकरे गटाच्या वतीनं केईएम रुग्णालयात मोर्चा,अपुऱ्या सोयसुविधांचा आरोप
शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वतीनं केईएम रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात आज मोर्चा काढण्यात आला. केईएम रुग्णालयातल्या अपुऱ्या सोयसुविधांमुळं रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी असून, त्याविरोधात प्रशासनाकडून पावलं उचलली जात नसल्यानं ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात मुंबई महापालिकेलाही ठाकरे गटाकडून जाब विचारण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयातल्या समस्या दूर करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात प्रशासनाकडून पावलं उचलण्यात आली नाहीत, तर पुढचा मोर्चा मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनावर काढण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका
आणखी पाहा






















