एक्स्प्लोर
Dispute I महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार I एबीपी माझा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सिमप्रश्नासंबधी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, सुभाष देसाई, हरीश राऊत, आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीतील वकिलांच्या बैठकीला स्वतः उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी आपण स्वतः बोलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















