एक्स्प्लोर
Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी आणि Amruta Fadnavis यांच्यात ट्विटर वॉर
अमृता फडणवीस यांना धमकी देण्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणात संबंधित डिझायनरला पोलिसांनी अटक केली आहे... फडणवीसांनी तर यात राजकीय षडयंत्र असल्याचा संशयही व्यक्त केला... मात्र दरम्यान आता अमृता फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालंय... या सर्व घटनेवर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आणि अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस या दोघांवर ही प्रश्न उपस्थित केले मात्र त्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांना ट्विटरवरूनत प्रत्युत्तर देत औकातीची भाषा केली यावर प्रियंका चतुर्वेदींनीही अमृता फडणवीसांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
वर्धा
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















