एक्स्प्लोर
Konkan Tourism : कोकणात येणाऱ्या पर्यंटकांची संख्या घटली, MTDC रिसॉर्ट फुल्ल इचर हॉटेल्स रिकामी
सलग 4 दिवस सुट्या असल्याने कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतील असा अंदाज होता. पण सध्याचे चित्र पाहता कोकणात येणाऱ्या पर्यंटकांची संख्या किंवा प्रतिसाद हा अत्यल्प असल्याचं दिसतंय. कोकणातील एमटीडीसी रिसॉर्ट १७ एप्रिलपर्यंत फुल्ल आहेत. मात्र इतर स्थानिक हॉटेल्सना म्हणावा तसा प्रतिसाद नाही.. याचा आढावा घेतलाय.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















