एक्स्प्लोर
Tomato Hike : आवक घटल्यानं टोमॅटो महागलं, जाणून घ्या काय आहेत दर...
नंदुरबारच्या महात्मा फुले भाजीबाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी तेजी आलीए. टोमॅटोचे भाव थेट प्रतिक्विंटलला 5 ते 6 हजाराच्या घरात पोहचलेत. त्यामुळे 20 किलोच्या कॅरेटला 1 हजार रुपयांचा दर मिळतोय तर किरकोळ बाजारात 80 रु. किलोनं ग्राहकांना टोमॅटो विकला जातो. 2 दिवसातील अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढून टोमॅटोच्या उत्पादनात घट येईल असा अंदाज व्यक्त.
महाराष्ट्र
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
बातम्या



















