एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, उद्योगांनी कायमस्वरुपी यंत्रणा उभारावी", मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज 67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात 419 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के झाले आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 29 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स
CM Eknath Shinde FULL PC : महायुतीत चांगला समन्वय; काळजीवाहू मुख्यमंत्री, सर्वांची काळजी घेतो- शिंदे
Devendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार
Top 80 At 8AM 29 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9AM 29 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
लाईफस्टाईल
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement