एक्स्प्लोर
Special Report | ठाण्यात नवा वाहतूक प्रकल्प, वर्तुळाकार मेट्रोऐवजी एलआरटी
ठाण्यातील अंतर्गत रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी मोठा मनस्ताप बनलेली आहे. तेव्हा तू कुंडीला दूर करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेने एक प्रस्ताव बनवलाय. लाईट हरबल रेल्वे ट्रान्सलेट हा नवा वाहतुकीचा पर्याय महापालिका ठाणेकरांना देऊ पाहते. "अंतर्गत मुख्य मेट्रोला परवानगी न मिळाल्याने आम्ही हा प्रस्ताव तयार केला असून त्याला महासभेत मंजुरी मिळेल. या मेट्रोसाठी ठाणे महानगरपालिका पाच टक्के राज्य सरकार पंधरा टक्के तर केंद्र सरकार कडून 20 टक्के अर्थसाह्य घेण्यात येणार आहे. उरलेले 60 टक्के आम्ही कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या संस्थांकडून येणार आहोत", असे ठाण्याची महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
आणखी पाहा



















