एक्स्प्लोर
Thackeray Vs Shinde : युक्तिवाद महत्वाच्या वळणावर, पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींवर चर्चा सुरु
Thackeray Vs Shinde : युक्तिवाद महत्वाच्या वळणावर, पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींवर चर्चा सुरु
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला (Maharashtra Political Crisis) आजपासून (28 फेब्रुवारी) पुन्हा सुरुवात झाली आहे. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. राज्यपालांच्या कामकाजावर सिंघवी यांनी टीका अभिषेक मनु सिंघवीचा (Abhishek Manu Singhvi) युक्तिवाद संपला आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरु आहे.
Tags :
Supreme Court Of Indiaमहाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















