एक्स्प्लोर

Thackeray Brothers | Raj Thackeray - Uddhav युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार? Special Report

Thackeray Brothers | Raj Thackeray - Uddhav युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार? Special Report

राज आणि उद्धव खरच एकत्र येणार? ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नातेवायकां मार्फत संवाद? कधी होणार युती? कोण करणार युती? गेले महिनाभर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, नेत्यांपासून ते कार्यकर्त्यां पर्यंत आणि राजकारणात रुची असणाऱ्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न तो म्हणजे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? मुलाखती, भाषणं आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सर्वांनी सकारात्मक सूर आळवलाय, मात्र असं असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये अद्याप थेट संवाद झालेला नाही आणि आता या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी ठाकरेंचेच काही नातेवाईक पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दोन ठाकरे बंधू अजूनपर्यंत एकत्र चर्चा केलेली नाही. पण या दोघान भावांबरोबर यांच्या नातेवाईकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि हेच नातेवाईक या दोघांना एकत्र आणू शकतात असं माहितीनुसार समजत आहे. आता युतीच्या या चर्चेत राज आणि उद्धव यांचे असे कोणते जवळचे नातेवायक आहेत जे मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकतात यावर एक नजर टाकूया. असं वातावरण तयार होत असं वाटत काय बघायच एकत्र येतील आता वेगळे झाले एकत्र येतील त्यामुळे आले तरी त्यांनी काय शेवटी अस की जो कौन महायुतीला मिळालेला राज्यामध्ये तो आता मिळाला प्रचंड यश महायुतीला मिळाला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला तेश मिळणार आहे कारण जनतेच्या मनात सरकार निवडून आलेले आहे कोणी एकत्र येण्यान फारस त्या प्रक्रियेत परिणाम होईल अस मला अजिबात वाटत नाही माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की दोन पक्ष आहेत, युती करावी की नको करावी कि चर्चा कर हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांच्या पक्षांचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले बोललेले आहेत त्याच्यामुळे जास्त मी त्यावर भाष्य न करता एकच सांगेन की जे काही युती होईल किंवा नंतरच काही आमची भूमिका असेल किंवा आम्हाला ज्या प्रकारे पुढे त्यांना सामोर जायच ते निश्चितपणाने शिंदे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील यावरती तेच बोलतील महापालिका निवडणुका तोंडावर आहेत

महाराष्ट्र व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget