एक्स्प्लोर
Maharashtra LIVE Superfast News | 6:00AM | सुपरफास्ट बातम्या | 11 Sep 2025 | ABP Majha
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवतीर्थ निवासस्थानी अडीच तास चर्चा झाली. मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. आमदार अनिल परब, खासदार संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर भेटीवेळी उपस्थित होते. संजय राऊत यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचे म्हटले, तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी 'दोघे भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रातलं पुढचं राजकारण कशाप्रकारे होईल हे विरोधकांना समजेल' असे वक्तव्य केले. १२ तारखेला नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता असून, आंदोलनादरम्यान तीस जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. मराठा आरक्षणासाठी मंत्रालयात मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. हैदराबाद गॅझेट संदर्भात पावले उचलली जात आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत आणखी एक कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे लोकार्पण झाले, यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत





















