Maharashtra :1 फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा रंगणार तमाशाचा फड, तमाशा कलावंतांमध्ये आनंदाचं वातावरण
abp majha web team
Updated at:
25 Jan 2022 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात 1 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा तमाशाचा फड रंगणार आहे. अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. तमाशा सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली होती. यानंतर सरकारनं 1 फेब्रुवारीपासून तमाशा सुरु करण्यास मुभा दिलीय.