Sanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊत
जयदीप मेढे
Updated at:
05 Jul 2024 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Team India Victory Parade Bus : गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का ? : संजय राऊत
पंतप्रधानांना मणिपूर, हाथरसमध्ये जायला वेळ नाही जिथे विजय असतो तिथे मोदी जातात दु:ख असतात तिथे मोदी जात नाहीत सर्वजण गुजराती आहेत असं दाखवण्याचा मोदींचा प्रय़त्न गुजरात बसेस आणल्या कारण महाराष्ट्राला कमी पणा दाखवायचा प्रयत्न आहे मुंबईतला पैसा गुजरातला जातोय- राऊत मुंबईत बस नव्हती तर ती एका दिवसात बनवता आली असती अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार चोरले पण आम्ही त्यांचा पराभव केला , विधानसभेत पण करु हेमंत सोरेन यांना मोदी आणि शहाच्या दबावाखाली ईडीने अटक केली